Digital payment systems : मस्तच ! आता चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले तर घाबरू नका, अशा प्रकारे परत मिळवा पैसे
Digital payment systems : आधुनिक तंत्रज्ञानामुळे आजकाल घरबसल्या कुठेही आणि कधीही पैसे पाठवणे शक्य झाले आहे. त्यामुळे अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना UPI पैसे ट्रान्सफर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अनेकवेळा चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले जातात. मात्र काळजी करण्याची गरज नाही हे पैसे पुन्हा मिळवले जाऊ शकतात. जगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या … Read more