Digital Voter ID: फोनमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र ‘या’ पद्धतीने करा डाउनलोड ; ‘ही’ आहे संपूर्ण प्रक्रिया
Digital Voter ID: भारतीय निवडणूक आयोगाने यूजर्सना आपल्या फोनमध्ये डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा आता दिली आहे. या सुविधेचा फायदा घेऊन तुम्ही आता कधीही तुमचा डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात. आम्ही तुम्हाला या लेखात डिजिटल मतदार ओळखपत्र कसे डाऊनलोड करता येतो याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही कोणत्या पद्धतीने डिजिटल मतदार … Read more