YouTube वरून चॉकलेट बनवायला शिकला आणि आज उभी केली करोडोंची कंपनी !

Digvijay Singh

Digvijay Singh : आज आपल्या देशात दररोज कोणी ना कोणी स्वत:चा स्टार्टअप किंवा बिझनेस सुरू करत आहे. त्यामुळे आपल्या देशात स्टार्टअप्सची संख्याही वाढत आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत स्टार्टअप्स आणि व्यवसायांचाही मोठा वाटा आहे, म्हणूनच सरकार देखील प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तर आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेतील एक जबरदस्त यशोगाथा घेऊन आलो आहोत. … Read more