Teacher Recruitment: शिक्षक व्हायचे असेल तर आता बीएड नाही तर करावे लागेल ‘हे’ काम! तरच होता येईल शिक्षक
Teacher Recruitment:- विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षण घेऊन देखील आता नोकरीचे प्रमाण अत्यल्प आहेच परंतु आता नोकरीच्या बाबतीत देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम किंवा आदेश अमलात आणले जात असल्यामुळे नोकरी मिळवणे अधिकच दुरापास्त होत चालल्याचे सध्याचे चित्र आहे. बरेच विद्यार्थी अनेक वर्षांपासून परीक्षांची तयारी करतात परंतु आता बरीच पदे हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्यामुळे … Read more