डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीचा बिगूल वाजला, ३१ मे रोजी मतदान तर १ जूनला लागणार निकाल

राहुरी – तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक केंद्रबिंदू असलेल्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी झाली, आणि त्यासोबतच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे २०२५ रोजी मतदान होणार असून, १ जून रोजी मतमोजणी होऊन नवीन संचालक मंडळाची निवड जाहीर केली जाईल. बंद पडलेल्या या कारखान्याला पुन्हा रुळावर आणण्यासाठी राजकीय … Read more