Disadvantages of Drinking Coffee : रात्री उशिरा कॉफी पिणे आरोग्यासाठी ठरू शकते घातक, वाचा दुष्परिणाम…

Disadvantages of Drinking Coffee

Disadvantages of Drinking Coffee : सध्या धकाधकीची जीवनशैली आणि कामाची व्यस्तता यामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागत आहेत, अशास्थितीत रात्रीच्या वेळी कॉफीचे सेवन करणे देखील वाढले आहे. पण रात्रीच्या वेळी कॉफीचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते. यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या वाढते. … Read more