Health News : सावधान ! तुम्हीही रोज दही खाता का? तर ही चूक तुमच्यासाठी ठरू शकते घातक…

Health News

Health News : उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लोक दही खात असतात. दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. अशा वेळी उन्हाळ्यात पोट निरोगी आणि थंड ठेवण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकदा असे दिसून येते की दही खाल्ल्यानंतर … Read more