गावोगावी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा तमाशा लोप पावण्याच्या मार्गावर; यात्रा, उत्सवामुळे मिळतोय आधार
Ahilyanagar News: अहिल्यानगर- समाजप्रबोधन आणि लोकरंजनाचा अनमोल ठेवा असलेली लोकनाट्य तमाशा ही पारंपरिक लोककला काळाच्या ओघात हळूहळू लुप्त होत चालली आहे. तरीही, ग्रामीण भागातील यात्रा आणि उत्सव यांचा आधार तमाशाला मिळत असल्याने या कलेला नवे जीवन मिळत आहे. वर्षातून काही वेळा का होईना, यात्रांमधील रंगमंच तमाशा कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी देत आहे. यामुळे … Read more