Monkeypox : दिलासादायक! भारतातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह
Monkeypox : देशात सध्या कोरोनाचा (Corona) हाहाकार सुरु असतानाच मंकीपॉक्सने डोके वर काढले आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच काही दिवसांपूर्वी या विषाणूमुळे (Monkeypox Virus) रुग्णाच्या मृत्यूची (Death) पहिली घटना देशात समोर आली होती. अशातच दिल्लीत (Delhi) आढळलेलया मंकीपॉक्सच्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एलएनजेपी रुग्णालयात (LNJP Hospital) दाखल असलेल्या या रुग्णाला डिस्चार्ज (Discharge) … Read more