Health Tips Marathi : गरोदरपणात स्तनातून पाणी येतंय? कारण जाणून व्हाल हैराण; करा हा उपाय
Health Tips Marathi : सर्व महिलांचे स्वप्न असते आई बनण्याचे. मात्र आई बनणे इतके सोप्पे नसते. गर्भधारणेच्या (Pregnancy) पहिल्या ३ महिन्यात महिलांना अनेक प्रकारच्या समस्या (problem) होत असतात. शरीरात बदल होणे, रक्तस्त्राव होणे, स्तनातून पाणी येणे अशा अनेक समस्या येत असतात. गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात नाजूक काळ मानला जातो. गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक बदल … Read more