Hyundai Tucson : ह्युंदाई ‘या’ कारवर देत आहे 2 लाख रुपयांची सूट, ऑफर 31 तारखेपर्यंत…
Hyundai Tucson : जर तुम्ही या महिन्यात गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा एका वाहनाबद्दल सांगणार आहोत, ज्यावर तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. आम्ही Hyundai कंपनीच्या टक्सन एसयूव्हीबद्दल बोलत आहोत. कपंनी सध्या या वाहनावर मोठी सूट ऑफर करत आहे. कपंनीने जुलैमध्ये त्यांच्या कारवर उपलब्ध असलेल्या डिस्काउंटची यादी जाहीर केली आहे. … Read more