Car Discount Offers : स्वातंत्र्य दिनानिमित्त “या” कारवर मिळत आहे बंपर डिस्काऊंट
Car Discount Offers : स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, या निमित्ताने फ्रेंच कार निर्माता रेनॉल्टने आपल्या कारवर फ्रीडम कार्निव्हल ऑफर आणली आहे. कंपनी कारवर रु.60,000 पर्यंत ऑफर देत आहे. Kwid hatchback, Triber MPV आणि Kiger Compact वर ऑफर उपलब्ध आहेत. रेनॉल्टच्या ऑफरमध्ये 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजशिवाय रोख सवलत, स्क्रॅपपेज फायदे आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश … Read more