मोठी बातमी : त्या बालकांना मिळतेय १० हजारांची मदत ! जाणून घ्या सविस्तर माहिती
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- महिला व बाल विकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध झाला असून कोविड १९ मुळे एमदत देण्यात येणार आहेक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी १० हजार रूपये . या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more