अकोले तालुक्यात कावीळचा उद्रेक! दूषित पाण्यामुळे रूग्णांची संख्या गेली १३३ वर, आणखी ३७ गावे धोक्यात

Ahilyanagar News: अकोले- तालुक्यातील राजूर गावात काविळीची साथ वेगाने पसरत आहे. मंगळवारी रुग्णांची संख्या १३३ वर पोहोचली आहे. दूषित पाणीपुरवठा हे या साथीचे प्रमुख कारण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गावात भीतीचे वातावरण आहे, आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्त करून कार्यान्वित करण्यात आले आहे, आणि नवीन रुग्ण … Read more