पोलीस दलात बदल्यांचे वारे, आवडते पोलीस ठाण्यासाठी ‘फिल्डिंग’

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News  :-नुकतेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचे सत्र सुरु झाले आहे. यातच आता जिल्हा पोलीस दलात पोलीस अंमलदारांच्या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या गट संवर्गातील बदलीपात्र पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. दरम्यान बदली पात्र पोलीस अंमलदारांनी तीन पसंतीची ठिकाणे नमूद करून … Read more

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालाची होणार तपासणी

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालाची तपासणी करून तो व्यवस्थितरित्या आहे की नाही याची पडताळणीची मोहिम सुरू केली आहे. महिनाभरात ती पूर्ण केली जाणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार मुद्देमाल तपासणीस सुरूवात झाली आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा ठाण्यातील कारकुन यांच्या … Read more

‘ त्या’ आरोपीच्या घरात गावठी कट्टा बनविण्याचे साहित्य व हत्यार मिळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी शहर हद्दीत ग्रामीण रुग्णालयात परिसरात राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. सोनाली बर्डे यांच्यावर किरकोळ कारणावरून गावठी कट्ट्यातून गोळीबार झाला होता. घटनेनंतर पोलिस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता काहि हत्यारे व गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य मिळून आले. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निरज बोकील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले … Read more