अहमदनगरचे खड्डे पोहोचले थेट मुंबईत ! खड्ड्यांच्या फोटोंचे जाहीर प्रदर्शन…
Ahmednagar News:नगरच्या इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यासारख्या मूलभूत प्रश्नावर मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात उपोषण सुरु झाले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नगरकरांच्या खड्डेमुक्त शहराच्या मागणीसाठी मुंबईत एल्गार करीत शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष वेधले आहे. कर भरणाऱ्या नगरकरांना साधे रस्ते सुद्धा न मिळणे ही शरमेची बाब आहे. शहराचे नेतृत्व करणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे नगरकरांसाठी मला मुंबई गाठावी … Read more