मोठी बातमी ! महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार; नवीन जिल्ह्यांची यादी आली समोर, पहा….
Maharashtra News : सर्वप्रथम आपणास सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या लाख-लाख शुभेच्छा ! 1 मे 1960 रोजी नवीन महाराष्ट्र राज्याची निर्मिती म्हणून आजचा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या-थाटामाटात साजरा करतो. संपूर्ण राज्यभर सरकारी कार्यालयापासून ते निम-शासकीय कार्यालयापर्यंत आणि शाळा, कॉलेजपासून ते खेड्यापाड्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन हा साजरा होतो. भाषावार प्रांत रचनेची मागणी झाल्यानंतर, अनेक आंदोलने झाली … Read more