Top 10 Trading Ideas : घसरलेल्या मार्केटमध्येही या 10 शेअर्समुळे चांगला नफा होईल, तुमच्याकडे आहे का हे शेअर्स?
Top 10 Trading Ideas : झटपट श्रीमंत (Rich) होण्यासाठी आजकाल अनेकजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment in share market) करतात. यामध्ये कोणाला चांगला नफा होतो तर कोणाला तोटा सहन करावा लागतो. सध्या शेअर मार्केटमध्ये (Share market) घसरण सुरु आहे. परंतु, अशा परीस्थितीत काही शेअर्स (shares) वर लक्ष ठेवा. कारण हे शेअर्स तुम्हाला मालामाल करू शकतात. गेल्या … Read more