Health Tips Marathi : सावधान ! दिवसा जास्त वेळ झोप घेत असाल तर ही सवय आजच बदला; संशोधनात सिद्ध झाला ‘हा’ धोकादायक खुलासा

Health Tips Marathi : रात्रीची अपुरी झोप दुसऱ्या दिवशी त्रासदायक ठरते. यामुळे दुपारची झोप घेणे काहीजण पसंत करतात. मात्र त्यांची ही झोप कालांतराने त्यांची सवय होते, व याच सवयीमुळे धोका वाढू शकतो. ब्रिघम आणि महिला रुग्णालयातील (Women’s Hospital) संशोधकांना (Research) असे आढळले आहे की दिवसा झोपेची वेळ वाढणे हे भविष्यात अल्झायमर डिमेंशियाच्या (Alzheimer’s dementi) धोक्याचे … Read more