Diwali 2022 Sale : फ्लिपकार्ट बिग दिवाळी धमाका सेल ! 32-इंचाचा स्मार्ट एलईडी टीव्ही फक्त 2000 रुपयांमध्ये…
Diwali 2022 Sale : दिवाळीमध्ये (Diwali) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ई-कॉमर्स कंपन्या (E-commerce companies) इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डिस्काउंट देत असतात. तसेच दिवाळीमध्ये अनेक जण घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग (Online shopping) करतात. त्यामुळे या ग्राहकांसाठी फ्लिपकार्टने (Flipkart) स्मार्ट एलईडी टीव्हीवर बंपर ऑफर आणली आहे. आपण बऱ्याच काळापासून नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात? पण पैसे कमी असल्यामुळे … Read more