Diwali Bus Booking Tips : दिवाळीत बस तिकीट बुक करताय? अशा प्रकारे बुक केले तर वाचतील तुमचे पैसे
Diwali Bus Booking Tips : देशात दिवाळीच्या (Diwali) सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातून गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी बस (Bus ticket) ,ट्रेन आणि विमानाचे तिकीट सहजासहजी मिळत नाही. प्रसंगी तिकीटाची किंमतही (Ticket price) जास्त असते. परंतु, काही सोप्या पद्धतीने तुम्हाला कमी पैसे मोजावे लागतील. हे आहेत ते मार्ग:- ऑनलाइन तिकिटे बुक करा बसमधून … Read more