Diwali 2022 : भारतातील ‘या’ राज्यांमध्ये दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने का साजरा करतात? जाणून घ्या त्यामागचे कारण

Diwali 2022 : दिवाळीच्या (Diwali) सणाला दिव्यांचा किंवा प्रकाशाचा सण असेही म्हणतात. दरवर्षी संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरा (Diwali celebrate in India) करतात. परंतु, भारतात सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने दिवाळी (Deepavali) साजरा करत नाहीत. काही राज्यांमध्ये दिवाळी (Diwali in 2022) साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. 1) गुजरातमध्ये अशा प्रकारे दिवाळी साजरी केली जाते. गुजरातमध्ये … Read more