???? Diwali Crackers : फटाके फोडा परंतु जपून ! फटाके फोडताना जर भाजले तर काय करावे

Diwali Crackers : दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व रंगांचे फटाके दिवाळीमध्ये फोडले जातात. तसे पाहायला गेले तर फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. त्यामुळे शासनाकडून देखील फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन घालण्यात आलेले आहे. साधारणपणे मुंबई किंवा मोठ्या शहरांचा विचार केला तर रात्री आठ ते दहा … Read more