Diwali 2022 : दिवाळीचे ‘हे’ महत्त्व तुम्हाला माहितीय का? वाचा सविस्तर
Diwali 2022 : यंदाच्या वर्षी 24 ऑक्टोबरला दिवाळीच्या सणाला (Diwali in 2022) सुरुवात होत आहे. या सणाला वसुबारसने (Vasubaras) सुरुवात होते, तर भाऊबीजेच्या (Bhau Beej) सणाने दिवाळीचा शेवट होतो. हा सण सगळीकडे मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. दिवाळीचा शुभ मुहूर्त यावेळी अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी (Diwali Date) येत आहे. पण … Read more