भारी रे भारी ! ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट म्हणून मालकाने वाटल्या कार
Diwali gift : हरयाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. फार्मा कंपनी ‘मिट्सकार्टचे मालक एम. के. भाटिया यांनी दिवाळीनिमित्त नव्या कोऱ्या कार आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. या 12 कर्मचाऱ्यांना गाडीची चावी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्यांना गाडीची चावी दिल्यानंतर फार्मा कंपनीच्या मालकाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या टीमचे … Read more