Diwali Muhurat Trading 2023 : रिलायन्स सिक्युरिटीजने ‘या’ दहा शेअर्सवर पैसे लावण्याचा दिलाय सल्ला, व्हाल मालामाल
Diwali Muhurat Trading 2023 : सध्या तरुणांमध्ये शेअर मार्केटविषयी जास्त जागरूकता निर्माण झाली आहे. अनेक तरुण यात गुंतवणूक करतात. दीर्घ कालावधीत गुंतवणूक केल्यास यात नक्कीच फायदा होतो. आता उद्या दिवाळी. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा दिवस खूप महत्चाचा आहे. याचे कारण हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी अनेक लोक या शुभमुहूर्तावर शेअर्स खरेदी करत असतात. … Read more