ऐकलंत का, दिवाळीत चुकूनही ‘या’ वस्तू दान करू नका; नाहीतर….

Diwali Secrets

Diwali Secrets : सध्या संपूर्ण देशात दिपोत्सवाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आज लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. आज माता लक्ष्मीची पूजा करून दिवाळी सणाचा एक मोठा पर्व साजरा होणार आहे. खरतर दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण. या काळात नवीन अलंकार, कपडे खरेदी केले जातात. अनेकजण दिवाळीच्या काळात नवीन कामाला सुरुवात करतात. कोणी नवीन … Read more