Diwali 2022 : दिवाळी साजरी करण्यामागचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

Diwali 2022 : भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी (Diwali in 2022) साजरी केली जाते. दिवाळीलाच (Diwali) प्रकाशांचा किंवा दिव्यांचा सण (Festival of lights) असेही म्हटले जाते. यादिवशी (Diwali of 2022) लोक एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा (Diwali wish) देतात त्याचबरोबर एकमेकांना फराळ, मिठाई देतात. हा सण (deepavali 2022) साजरा करण्यामागे काही कारणे आहेत. अनेकांना याची … Read more