Diwali 2022 Wishes : यंदाच्या दिवाळीत तुमच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा….
Diwali 2022 Wishes : हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी (Diwali). दरवर्षी या सणाची (Deepavali) सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. या सणालाच दिव्यांचा किंवा प्रकाशाचा सण असेही म्हणतात. यंदाच्या दिवाळीत (Diwali in 2022) तुमच्या जवळच्या व्यक्तींना मराठीतून शुभेच्छा (Diwali Wishes) देऊन त्यांची दिवाळी (Diwali 2022) स्पेशल करा. दिवाळीच्या मुहूर्ती, अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी यावी, सुख-समाधान, … Read more