Smart Watch : धुमाकूळ घालायला येत आहे waterproof कॉलिंग स्मार्टवॉच; जाणून घ्या किंमत

Smart Watch

Smart Watch : Realme Techlife ब्रँड डिझोने नुकतेच भारतात Dizo Watch R Talk आणि Dizo Watch D Talk नावाचे काही नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहेत. हे स्मार्टवॉच या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या वॉच आर आणि वॉच डीचे उत्तराधिकारी आहेत. दोन्ही घड्याळांची रचना वेगळी आणि छान आहे. यात अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये मिळत आहेत. चला जाणून घेऊया … Read more