DLF शेअरने घेतली ५% ची झेप ! आता गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?
DLF Share Price :- डीएलएफ लिमिटेड भारतातील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी असून सध्या तिच्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीमुळे चर्चेत आहे. कंपनीने या कालावधीत मजबूत नफ्यासह आपले उत्पन्न वाढवले असून, याचा परिणाम म्हणून तिच्या शेअरच्या किमतींमध्ये ५% ची लक्षणीय वाढ झाली आहे. हे पाहता, गुंतवणूकदारांसाठी DLF च्या शेअरमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल का? यावर थोडक्यात माहिती घेऊ. … Read more