फलटणमधील या गावामधील ३ एकर जागेमध्ये लवकरच सुरू होणार DMart? चर्चांना आले उधाण!

फलटण- फलटण-पुणे रोडवरील वडजल गावाच्या हद्दीत DMart या सुपरमार्केट चेनचे नवे दुकान उघडण्याची तयारी सुरू असल्याच्या चर्चांनी फलटण शहर आणि तालुक्यात जोर धरला आहे. या बातम्यांमुळे स्थानिक व्यापारी चिंतेत असले, तरी मध्यमवर्गीय ग्राहकांना याचा फायदा होईल, अशीही मते व्यक्त होत आहेत. मात्र, DMart कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अधिकृत माहिती नाही वडजल … Read more