Whatsapp New Feature : वापरकर्त्यांसाठी खुशखबर! लवकरच व्हॉट्सॲपवर मिळणार हे फीचर
Whatsapp New Feature : व्हॉट्सॲप (Whatsapp) आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स (Whatsapp Feature) आणत असते. व्हॉट्सॲप लवकरच डू नॉट डिस्टर्ब (Do not disturb) हे नवीन फीचर आणणार आहे. हे फीचर (DND) लाँच झाल्यानंतर वापरकर्ते (Whatsapp user) व्हॉट्सॲपवर मिस्ड कॉलची माहिती मिळवू शकतील. त्याचबरोबर व्हॉट्सॲप आणखी एक फीचर आणण्याच्या तयारीत आहे. डू नॉट डिस्टर्ब असे कार्य करेल … Read more