म्हणून ठाकरे सरकारच्या अधिकाऱ्यांचं राज्यपालांकडून कौतूक
अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Maharashtra news :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडीचं सरकार यांच्यातील संबंधी ताणलेले असले तरी राज्यपालांनी एका कारणासाठी ठाकरे सरकारमधील अधिकाऱ्यांचं कौतूक केलं आहे. एवढंच नव्हे तर या प्रशंसा पत्राची त्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक सेवापुस्तिकेत नोंद घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राजभवन येथील दरबार सभागृहाच्या अंतर्गत सजावट व सुशोभिकरणाचं काम … Read more