गावठी कट्टा, काडतुसेसह तरूण अटकेत
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. शरीफ उर्फ गोट्या अकबर पठाण (वय ३० रा.बसस्टँडच्या पाठीमागे, नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा व ६०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा … Read more