LPG Cylinder Price October 2022 : दिलासादायक! महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झाले एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या नवीनतम दर
LPG Cylinder Price October 2022 : महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण तेल कंपन्यांनी (Oil companies) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (Commercial LPG Cylinders) किमतीत कपात केली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या (Domestic cylinders) दरात कोणताही बदल केला नाही. घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी हे दर (LPG Cylinder Price) ठरवले जातात. इंडियन … Read more