LPG Price Rate : खरंच का ? जगात सर्वात स्वस्त गॅस सिलेंडर मिळत आहे भारतात ; जाणून घ्या सत्य
LPG Price Rate : तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies) जुलै महिन्याच्या सुरुवातीला लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (Liquefied Petroleum Gas)च्या किमतीमध्ये 50 रुपयांनी वाढ केली होती. या दरवाढीनंतर दिल्लीत एलपीजीचे दर 1,053 रुपयांवर गेले आहे. मात्र तरीही देखील जगात सर्वात स्वस्त एलपीजी गॅस मिळत असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Minister … Read more