Donald Trump : जेव्हा डोनाल्ड ट्रम्पने पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला रूममध्ये बोलावले अन् .. जाणून घ्या ‘त्या’ रात्री काय घडले होते
Donald Trump : सध्या संपूर्ण जगात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आहे. याचा मुख्य कारण म्हणेज पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प न्यायालयात हजर राहू शकतात. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्यावर हे संकट अशा वेळी आले आहे, जेव्हा ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदासाठी दावा मांडण्याच्या तयारीत आहेत. तथापि, सध्याच्या परिस्थितीचा … Read more