अक्षय्य तृतीयाला सोनं खरेदी शुभ का मानलं जातं?, जाणून घ्या धार्मिक कारण आणि शुभ मुहूर्त
Akshaya Tritiya 2025 | हिंदू धर्मातील महत्वाचा सण अक्षय्य तृतीया यंदा 30 एप्रिलरोजी साजरा होईल. याला ‘अखा तीज’ असेही म्हणतात. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा सण साजरा केला जातो. अक्षय्य तृतीया या शब्दाचा अर्थ आहे “कधीच न संपणारे”, म्हणूनच या दिवशी जे काही कार्य केलं जातं, त्याचे फळ अयशस्वी होत नाही, … Read more