भारतात आहे ‘हे’ अद्भुत गाव! पहाटे 3 वाजता होतो सूर्योदय आणि दुपारी 4 ला होतो सूर्यास्त; जाणून घ्या माहिती

Dong Village In India

Dong Village In India:- भारत विविधतेने नटलेला देश आहे व ही विविधता आपल्याला भौगोलिक तसेच नैसर्गिक, प्रत्येक राज्याच्या परंपरा तसेच चालरीती व बोलीभाषा अशा अनेक दृष्टिकोनातून दिसून येते. दुसरे म्हणजे भारतामध्ये अशी काही अद्भुत असे ठिकाणे आहेत की त्यांची ती वैशिष्ट्ये नक्कीच मनाला भावणारी आणि आश्चर्यचकित करणारी ठरतात. याच मुद्द्याला धरून जर आपण अरुणाचल प्रदेश … Read more