Ajab Gajab News : काय सांगता..! पाकिस्तानमध्ये चक्क 5 गाढवांना केले न्यायालयात हजर, केला होता ‘हा’ अजब गुन्हा
Ajab Gajab News : तुम्ही कधी ऐकले आहे की, प्राण्यालाही न्यायाधीशांसमोर हजर केले जाते. होय, हे पाकिस्तानमध्ये (Pakistan) घडले आहे. एका विचित्र घटनेत, लाकूड तस्करीच्या प्रकरणात पाच गाढवांना (Donkeys) चित्राल येथील सहायक आयुक्तांसमोर हजर करण्यात आले. चित्रालच्या द्रोश भागात लाकूड (Wood) तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपावरून या गाढवांना पोलिसांनी (Police) आधी ताब्यात घेतले आणि नंतर सहाय्यक … Read more