New Smartphone : 12,000mAh बॅटरी, 8GB रॅमसह लॉन्च होतोय हा जबरदस्त स्मार्टफोन, महत्वाचे फीचर्स जाणून घ्या

New Smartphone : 12,000mAh सारखी मजबूत बॅटरी (Strong battery) असलेला Doogee S89 25 जुलै रोजी लॉन्च (Launch) होईल आणि विशेष गोष्ट म्हणजे यात 65W फास्ट चार्जिंग (Fast Charging) आणि MediaTek Helio P90 चिप आहे. S89 Pro हा एक खडबडीत स्मार्टफोन असेल आणि तो बॅटमॅन थीम डिस्प्लेसह येईल. हे बॉक्सच्या बाहेर Android 12 वर कार्य करेल. … Read more