Akhand Samrajya Rajyog  : अनेक वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ खास राजयोग, तीन राशींचे उजळेल भाग्य, वाचा…

Akhand Samrajya Rajyog

Akhand Samrajya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचा राजा सूर्य याला खूप महत्वाचे स्थान आहे आणि जेव्हा-जेव्हा सूर्य संक्रमण करतो किंवा त्याचे राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर चांगला-वाईट असा परिणाम दिसून यतो. अलीकडेच सूर्यदेवाने सिंह राशीत प्रवेश केला आहे, संक्रमणानंतर तो नवांश कुंडलीमध्ये उच्च स्थानावर आला आहे, त्यामुळे दुहेरी अखंड साम्राज्याचा राजयोग तयार झाला आहे. … Read more