Voter List: ‘अशापद्धती’ने 2 मिनिटात घरबसल्या डाउनलोड करा तुमच्या गावाची मतदार यादी, वाचा माहिती
Voter List:-मतदान हा आपला मूलभूत अधिकार असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचदा मतदान करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काहींना मतदार ओळखपत्र तर काहींचे मतदार यादीत नाव आहे की नाही इत्यादी समस्या(Problem) निर्माण होतात. बऱ्याचदा मतदान ओळखपत्र हरवते. या व अशा अनेक समस्यांमुळे मतदानाला मुकावे लागते. बऱ्याचदा मतदारा यादीमध्ये नाव … Read more