DPGC : “ही” नामांकित कंपनी देणार ओलाला टक्कर; भारतात लॉन्च करणार दमदार इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार…

Darwin Platform Group Of Companies

DPGC : Darwin Platform Group Of Companies, (DPGC) ची उपकंपनी असलेल्या Darwin EVAT ने या वर्षाच्या अखेरीस भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने डिसेंबर 2022 पर्यंत तीन इलेक्ट्रिक दुचाकी आणि 2024 च्या सुरुवातीला एक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले आहे की त्यांची इलेक्ट्रिक वाहने 2023 च्या सुरुवातीला … Read more