Heart attack : सावधान…! 30-35 वर्षे वयोगटातील तरुणांना हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक, वाचा मोठे कारण

Heart attack : हृदयविकाराचा झटका ही गोष्ट तरुणांसाठी अतिशय गंभीर आहे. कोरोना संसर्ग (Corona infection) आणि लोकांची खराब जीवनशैली (Poor lifestyle) हे यामागचे प्रमुख कारण (main reason) म्हणून समोर आले आहे. एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ अंबुज रॉय (Dr. Ambuj Roy) म्हणतात की, कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त … Read more