Health Tips Marathi : डोक्यातील कोंड्यापासून त्रस्त आहात? हे आयुर्वेदिक उपाय करा, लवकर मिळेल सुटका

Health Tips Marathi : सर्वांनाच काळे आणि चमकदार केस (Black and shiny hair) आवडतात. मात्र केसांमध्ये त्वचा (Skin) कोरडी झाल्यानंतर कोंडा (Dandruff) होतो. यापासून अनेकजण त्रस्त आहेत. तसेच या समस्येमुळे केस (Hair) देखील गळतात आणि कमकुवत देखील होतात. पण सध्याच्या काळात आपल्यापैकी बहुतेकजण केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. टाळूवर जमा होणारा कोंडा हे केस गळण्याचे … Read more