जय जवान, जय किसान, भावी सैनिकांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

Maharashtra news : केंद सरकारने नव्याने आणलेल्या अग्निपथ योजनेंतर्गंत अग्निवीर भरतीच्या विरोधात देशभरात आंदोलनांचा वणवा पेटला आहे. त्यातच आता शेतकरीही उतरले आहेत. संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने २४ जून रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे, अशी माहिती किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.डॉ. नवले यांनी सांगितले, ‘सैन्य दलात … Read more