लम्पि स्किनचा धोका : ‘या’ ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार ठेवला बंद..!
Ahmednagar News:शेतकऱ्यांचे पशुधन असणाऱ्या गाय- बैल जनावरांसाठी घातक असणारा लम्पी स्कीन या आजाराने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात घुसखोरी केली असून, अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. या आजाराने जनावरांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून प्रसंगी वेळीच उपचार न केल्यास जनावर दगु शकतात. दरम्यान या आजाराने आता पाथर्डी तालुक्यात प्रवेश केला असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. … Read more