तरुणांसाठी आनंदाची बातमी ! डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु; जाहिरात पहा
Dr Panjabrao Krishi Vidyapeeth recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. म्हणजे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून कृषी विद्यापीठात वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. … Read more